बालगीत - चँऊ मँऊ....

कविता - चँऊ मँऊ.... चँऊ मँऊ चँऊ मँऊ थोडासा खाऊ मला देना ताऊ चँऊ मँऊ... डब्यातले लाडू चिवडा काढू आईची परवानगी आगोदर घेऊ चँऊ मँऊ... चिंचा बोरे आवळा पेरु ...
Datta Dhakane-Bavikar My Educational, Social and political Views