पोस्ट्स

जानेवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आमच्या गावातील शाळा टिकायला हव्यात

इमेज
            गावातिल शाळा टिकविण्याचा व दर्जेदार करणारण्या निर्धार           सफाळे-  ग्रामिण भागात आमच्या मुलांना गावातिल जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय दुसरा पर्याय नाही.आमच्या गावातील शाळा आता कात टाकत आहेत.मुलांना चांगले गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळत आहे.आमच्या गावातिल शाळा डिजीटल होत आहेत.मुलांना कॉम्पुटरवर शिकायला मिळत आहे.आमची मुल विविध कार्यक्रमात व खेळात नंबर काढत आहेत,आमच्या मुलांसाठी शिक्षक मेहनत घेत आहेत. यामुळे  आमच्या गावातिल शाळा टिकविण्यासाठी व दर्जेदार करण्यासाठी आम्ही शाळेला व शिक्षकांना सर्वतोपरी सहकार्य करणार असा निर्धार व्यवस्थापन समिती सदस्यांनी व्यक्त केला. निमित्त होते शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण  कार्येशाळेचे.       पालघर जिल्हा परिषद आयोजित शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्येक्रम नुकताच  जि.प.शाळा डोंगरीपाडा (नावझे ) केंद्र पारगाव ता.पालघर येथे पार पडला.या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पालघर तालुक्यातिल १२ मॉडेल स्कुलची निवड करण्यात आली आहे.त्या अंतर्गत डोंगरी पाडा शाळेत या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.  नवघर,पारगाव व दहिसर तर्फे मनोर या