पोस्ट्स

सप्टेंबर २०, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तरुणांनो आपले मत विकू नका!

इमेज
    मतदारांनो आपले मतं विकू नका!     ग्रामपंचायतिच्या निवडणुका जाहिर झाल्या तशे ग्रामिण भागातिल वातावरण तापू लागले आहे.पारावर,चावडीवर व चौकाचौकात गप्पांचे फड रंगु लागले आहेत.'गावचा सरपंच कोण होणार? आमदार -खासदारकिच्या निडणूकिपेक्षाही ग्रामपंचायतिच्या निवडणुकिला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.गावा गावात निडणुकिचा जोर शिगेला पोहचला आहे.याला कारण म्हणजे या वर्षिच्या ग्रामपंचायतिच्या निवडणुक खऱ्या अर्थाने वेगळ्या आहेत.एक तर सरपंचाची निवड प्रत्यक्ष जनतेतून होणार आहे आणि गावातिल जनतेचा कौल कोणत्या नेत्याच्या व पार्टीच्या बाजूने आहे हे समजणार आहे. ग्रामपंचायतिला सक्षम करण्यासाठी व ग्रामिण भागाचा विकास करण्यासाठी  करोडो रुपये अनुदान मिळणार आहे.यामुळे गावाचा कारभारी आपण व्हावे यासाठी गावातल्या पुढाऱ्यांनी चंग बांधला आहे.हौसे नवसे गुडघ्याला बासिंग बांधून तयार आहेत. सरपंचाची निवड प्रत्यक्ष जनतेतुन होणार असल्यामुळे गावातिल जनता कोणाच्या बाजूने आहे याचा निकाल लागणार आहे.यामुळे कधि नव्हे येव्हढे महत्व  यावर्षि निवडणुकिला  प्राप्त झाले आहे.          गावातिल जनता आपल्याच बाजूने आहे' हे द