पोस्ट्स

जानेवारी, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'शॅबी' घर ..!

इमेज
                         शॅबी घर .....(हे मी लिहीले नाही,वाचनिय आहे म्हणुन खास तुमच्यासाठी शेअर करत आहे) एक कार्पेन्टर म्हणजे सुतार होता. तो लाकडी घरे बांधण्यामधे एक्सपर्ट होता. (इंग्लंड-अमेरिकेमधे लाकडाची घरे बांधायची पद्धत आहे.) प्रत्येक घर तो जीव ओतून बांधत असे. घरासाठी सर्वोत्तम मटेरियल वापरत असे. त्याचप्रमाणे प्रत्येक घर बांधतांना तो काहीतरी नवीन कल्पना राबवत असे. त्यामूळे त्याने बांधलेली घरे लोकांना आवडत असत. तो एका कॉन्ट्रॅक्टरकडे नोकरी करत होता. त्याच्यामूळे त्या कॉन्ट्रॅक्टरची चांगली बरकत होत होती. त्यामूळे तो कॉन्ट्रॅक्टर पण खुष होता. तो त्या कार्पेन्टरला उत्तम पगाराबरोबर भरपूर बोनस पण देत होता. सगळे कसे छान चालले होते. पंधरा वर्षे नोकरी केल्यावर त्या कार्पेन्टरला निवृत्त व्हावे असे वाटू लागले. आता उरलेले आयुष्य बायकोबरोबर आरामात घालवावे असे त्याला वाटू लागले. त्याला पगाराचा चेक मिळणार नव्हता पण त्याची त्याला फिकीर नव्हती. त्याने आपला विचार मालकाला बोलून दाखवला. ईतका चांगला माणूस नोकरी सोडून जाणार म्हणून मालकाला वाईट वाटले. त्याने कार्पेन्टरला निवृत्त होण्याच्या विचारापासू

राजकिय क्रिकेट.....झेडपी मनपा ट्वेन्टी ट्वेन्टी.......

इमेज
   १.            राजकिय क्रिकेट.....!          झेडपी मनपा ट्वेन्टी ट्वेन्टी      विधानसभा वन्डे आहे      लोकसभेच्या कसोटी आधि      सध्या रंगित तालिम आहे कोण होईल क्लीन बोल्ड कोण रन आऊट कोण करिल फटकेबाजी कोणाची गुगली अन कोणाची विकेट       कोण धुरंधर,कोण नवखे       कोण 'लंबी रेष का घोडा'आहे       कोण कागदि वाघ       कळेल कोण किती पाण्यात आहे कोण एक नंबर कोण दोन नंबर कोण मोठा अन कोण लहान आहे नोटबंदि की नसबंदी कळेल कोणाची हवा आहे       कोण होईल मॅच विनर        अन कोणाचे पाणिपत होईल        हा राजकिय सामना आहे        याचा निर्णय जनताच घेईल कोणावर लागेल बोली कोण आगोदर फिक्स आहे हा एमपीएल सिजन २०१७ सर्व खुर्चीचा खेळ आहे दत्ता ढाकणे-बावीकर.......✍ २.   सीजन इलेक्शनचा इलेक्शनचा सीजन हा लढाई खुर्चीची आहे आता नाहीतर कधिच नाही सुगिचा हा काळ आहे पळवापळविचा खेळ येथे नाराजांचा उत आहे टिकीटासाठी चमचेगिरी पुढाऱ्यांचा बाजार आहे एक म्हणतो गद्दार एक म्हणतो ह्रदय परिवर्तन गल्ली ते दिल्ली गोंधळ टिकीटासाठी काय पनं घोडेबाजार तेजित येथे जो तो बोली लावतो आहे कालचा