पोस्ट्स

एप्रिल ५, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Writers View! ...पञकार स्वस्थ बसू देत नाही!

इमेज
Writers View!मनमोकळ! ....पञकार स्वस्थ बसू देत नाही.     शिक्षकी पेशात असुनही समाजातिल विदारक, अन्यायकारी,चिड आणणाऱ्या गोष्टी पाहून माझे मनं मला स्वस्थ बसू देत नाही. विद्यार्थांना ज्ञानदानाचा वसा तर घेतलाच आहे परंतु समाज्यात  सामाजिक,राजकिय व शैक्षणिक जागृती करण्यासाठी खारिचा वाटा उचलावा यासाठी मागिल आनेक वर्षा पासुन मी लेखणी झिजवित आहे.तसा बालपणापासुनच परखडपणा,आन्याविरोधात चिड आणि हळवेपणा यामुळे कविता लिहीण्याचा छंद लागला.कोणिही गुरु नाही किंवा,कवितेचा वारसा नाही.मला परिस्थितीने कवि बनविले.जे मनाला भावले ते कागदावर उतरविले.समाज्यात घडलेल्या घटना माझ्या हळव्या मनावर घाव घालत होत्या आणि मी लिहीत होतो.गावचा परिसर,शेती,नाते संबंध,माणसांच्या निरनिराळ्या तऱ्हा यावर आनेक कविता लिहील्या.आगदी नववित शिकत असताना बिड आकाशवानिवर कविता वाचनाचे दोन कार्यक्रम झाले.त्या काळात मला दिड हजार रुपये मिळाले होते. ते माझ्यासाठी खुप मोठे होते.आणि तेव्हापासुन लोक मला कवि म्हणायला लागले.तो पर्येंत मी कवि आहे हेच मला माहित नव्हते. अधून मधून मी कथाही लिहायला लागलो.एकदा माझ्या आईचे व भावाचे भांडण लिहून काढले.आणि त