पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका शिक्षकाची डायरी!-....आदर बिदर,समज गैरसमज!

इमेज
.....आदर बिदर,समज गैरसमज!   (या लेखाचा कोणतीही व्यक्ती किवा संस्था व समाजाशी वैयक्तीक संबंध नाही.असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)     ....मग हळूहळू मी आदरानबिदरांन वागण्याची सवय कमी केली आणी मला फार हलक आणी मोकळ वाटायला लागल.कारण बारकाईन आजूबाजूला बघताना मला हे लक्षात आल की आपल्या पेक्षा वयाने व पदाने मोठी आसलेली सर्वच माणस आजिबातच आदर दाखवायच्या लायकिची नसतात.आनेक वयस्कर माणसे मग ती नात्यातली  आणि खात्यातली आणि समाजात उजळ माथ्याने वावरणारी व मोठ्या पदावर असणारी संपूर्णपणे कर्तृत्वशुन्य आणि झापड लावून विचार करणारे पारंपारिक ठक असतात.काहिजन महामुर्ख असतात,काहिजन,लाचखोर,काहीजन पापी वासनेचे असतात काहीजन क्रुर असतात. केवळ ते त्यांच्या नशिबाने आपल्या आधि जन्मले व वरच्या पदावर पोहचले म्हणून त्यांना आदर का दाखवायचा? काहीच गरज नाही.      तुम्ही जर नोकरी करत असाल  आ णि जर प्रायव्हेट सेक्टर मध्ये असाल तर नोकरी टिकविण्यासाठी  आणि प्रमोशन साठी इच्छा नसताना तुम्हाला वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी आदराबिदराने वागाव लागत.काही कर्मचारी  आपला कामचूकारपणा लपविण्यासाठी वरिष्ठांशी आस्खलितपणे आदराने वागता