आगरी व्हर्जन-- आमलावं पायजे मोबाईल ! (सुर्यकांत सराफ यांच्या आम्हांलाही हवाय मोबाईल.इ.४थी च्या बालभारती पुस्तकातील नाट्यछटेचे आगरी व्हर्जन.)
                          आमलावं पायजे मोबाईल !         माझ एकदा आयकतय का, आई? मी आथां मोठी झालय अस तु निका सांगतय? मग मानाव सगल्यान सारका एक मस्त मोबाईल पायजे का नी.क्याचे साठी ...