या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
मावरी शाळेतील जीवन
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6842192967868766" crossorigin="anonymous"></script> मावरी ही न्यूझीलंड मधील आदिवासी जमात .या जमातीची बोली भाषा ही मावरीच परंतु तेथे या भाषेपेक्षा इंग्रजीचेच जास्त वर्चस्व. या दोन भाषेतील समाजामध्ये सुप्त व उघड संघर्ष सतत चालू असतो.या संस्कृती संघर्षामुळे मावरी मुले मागासलेली गणली गेलेली.या मागास जमातीच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात टिकून राहण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काही वेगळे प्रयत्न करणे आवश्यक असलेले तरी ते केवळ पठडीबाज असून उपयोगी नव्हते त्यासाठी वेगळ्या वाटेचा शोध घेणारा व त्या वाटेने जाण्याचे धैर्य दाखवू शकणारा शिक्षक असणे गरजेचे होते. 'शिक्षक या पदाचा पगार घेणे म्हणजे शिक्षक असणे नव्हे!' सिल्व्हिया वॉर्नरचा शब्दात सांगायचे तर 'शिकवणे म्हणजे विद्यार्थ्यांची लग्नच करणे असते!' सिल्व्हिया चे असे लग्न लागलेले होते. त्यामुळेच तिने या कामात आपले सर्वस्व ओतले. ही गोष्ट आहे न्यूझीलंड या देशातील सिल्व्हिया वॉर्नर या श...
अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!
ॲ क्सिडेंटल हॉलिडेज...! - दत्ता ढाकणे-बावीकर सकाळचे सहा वाजून पन्नास मिनिट झाली आहेत. मी आत्ताच झोपेतून उठलोय आणि नेहमीप्रमाणे माझ्या घराच्या गॅलरी बसलोय.आज मला समोरचे चिञ निराळे दिसत आहे. रोज पहाटे चार वाजता उघडणारे आमच्या सोसायटीचे गेट आज सात वाजत आले आहेत तरी बंदच आहे. कोंबडा हरवण्याचा आवाज येतोय लोक्स अजूनही साखर झोपेतच असावेत कदाचित. निरव परंतु भितीदायक शांतता जाणवत आहे. वातावरणात जरासा गारवा आहे. तरिही दररोज जॉगींग करणारे लोक्स नाहीत, दूर दूर कुठेच माणसं दिसत नाहीत. अजिबात गोंगाट नाही लेकरांचा रडण्याचा हे आवाज नाही . ज्याप्रमाणे पूर्वी कडक शिस्तीचे गुरुजी वर्गात छडी घेऊन येताना दिसल्यावर जसा वर्ग चिडीचूप होत असे तसा समोरचा परिसर चिडीचूप वाटत आहे. आज दूधवाला दिसत नाही, पेपर वाल्याच्या सायकलचा ट्रिंग ट्रिंग आवाजही येत नाही. आज रविवार खवय्यांचा खास दिवस असूनही ' मावरं घे ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा