गजल-कसा काळ गेला... डी.दत्ता-बावीकर

गजल

कसा काळ गेला
काहि कळलेच नाहि
सोसले खूप काहि
तरी थांबलोच नाहि
काळजात साठलेले
सांगायला खूप काही
भटकलो रस्त्याने
कोन्ही भेटलेच नाही
मी एकटाच असा
कितीदा झुरलो
        आश्रु अनावर

पण ढाळलेच नाही

माझाच मीवाट 

शोधित राहिलोह्या 

कंगाल दूनियेला

पाझर फुटलाच नाही 

जगलो असा मी
जनू काही घडलेच नाही
मुक्य वेदनांना कधि
शब्द सुचलाच नाही


--दत्ता ढाकणे-बावीकर

poetddl.blogspot. com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस