HAPPY FATHERS DAY....मलाही एक बाबा हवेत....!
मलाही एक बाबा हवेत......!
मलाही एक बाबा हवेत
चॉकलेट घेउन येनारे
कामावरून आल्यावर
घरचा अभ्यास घेनारे
मलाहि एक बाबा हवेत
शाळेत नेहून सोडनारे
जरासा उशिर झाल्यावर
टिचरला फोन करनारे
मलाहि एक बाबा हवेत
सुट्टीत घरी राहनारे
जराशि आई रुसल्यावर
पिक्चरला घेउन जानारे
मलाही एक बाबा हवेत
गुड बॉय बोलनारे
पहिला नंबर आल्यावर
पेढे घेउन येनारे
मलाहि एक बाबा हवेत
फिरायला घेउन जानारे
झोपाळ्यावर बसल्यावर
हळुवार झोका देनारे
मलाहि एक बाबा हवेत
माझ्या सोबत खेळनारे
स्वत: हरुन
मला जिंकु देनारे
मलाहि एक बाबा हवेत
चुकल्यावर रागावनारे
थोडासा रुसवा अन
गोड गोड पप्पी घेनारे.
Poet-datta dhakane-bavikar
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा