पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तरुणांनो आपले मत विकू नका!

इमेज
    मतदारांनो आपले मतं विकू नका!     ग्रामपंचायतिच्या निवडणुका जाहिर झाल्या तशे ग्रामिण भागातिल वातावरण तापू लागले आहे.पारावर,चावडीवर व चौकाचौकात गप्पांचे फड रंगु लागले आहेत.'गावचा सरपंच कोण होणार? आमदार -खासदारकिच्या निडणूकिपेक्षाही ग्रामपंचायतिच्या निवडणुकिला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.गावा गावात निडणुकिचा जोर शिगेला पोहचला आहे.याला कारण म्हणजे या वर्षिच्या ग्रामपंचायतिच्या निवडणुक खऱ्या अर्थाने वेगळ्या आहेत.एक तर सरपंचाची निवड प्रत्यक्ष जनतेतून होणार आहे आणि गावातिल जनतेचा कौल कोणत्या नेत्याच्या व पार्टीच्या बाजूने आहे हे समजणार आहे. ग्रामपंचायतिला सक्षम करण्यासाठी व ग्रामिण भागाचा विकास करण्यासाठी  करोडो रुपये अनुदान मिळणार आहे.यामुळे गावाचा कारभारी आपण व्हावे यासाठी गावातल्या पुढाऱ्यांनी चंग बांधला आहे.हौसे नवसे गुडघ्याला बासिंग बांधून तयार आहेत. सरपंचाची निवड प्रत्यक्ष जनतेतुन होणार असल्यामुळे गावातिल जनता कोणाच्या बाजूने आहे याचा निकाल लागणार आहे.यामुळे कधि नव्हे येव्हढे महत्व  यावर्षि निवडणुकिला  प्राप्त झाले आहे.   ...

आगरी व्हर्जन-- आमलावं पायजे मोबाईल ! (सुर्यकांत सराफ यांच्या आम्हांलाही हवाय मोबाईल.इ.४थी च्या बालभारती पुस्तकातील नाट्यछटेचे आगरी व्हर्जन.)

इमेज
                          आमलावं पायजे मोबाईल !        माझ एकदा आयकतय का, आई? मी आथां मोठी झालय अस तु निका सांगतय? मग मानाव सगल्यान सारका एक मस्त मोबाईल पायजे का नी.क्याचे साठी ...

FIVE LITTLE SENSES

इमेज
Poem---- Five Little SENSES       Wonderful nature       and around the sky's       allow us to see       two beautiful EYES Breath for life and used to smell one little NOSE you know very well       Distinguish sounds      and allow us to hear      don't put anything       in sensitive EAR Help to talk and sense of flavour I am a TONGUE control me ever      Sense of touch      and organ of regulation      SKIN protect body      and function of excretion Five little SENSES are parts of body TEACH us everything keep it clean and tidy Poet--Datta Dhakane-Bavikar mo.no.9867062398 poetddl.blogspot.com

'सेल्फीस' संघटना!

इमेज
'सेल्फीस' संघटना! तालुक्याच्या बाहेर जाण्याची  दहशत वाटते? थोडस जिल्ह्याबाहेरही काम करुन पहा ? *आणि जमलचं तर डिसीपिएसला विरोध करा! -- दत्ता ढाकणे-बावीकर     २७/०२/२०१७ रोजी शासनाने जिल्हांतर्गत बदल्यांचे नविन धोरण जाहीर केले आणि हजारो शिक्षकांचे धाबे दणाणले. प्रस्थापित शिक्षक संघटनानी सवयी प्रमाणे विरोध सुरु केला.आवघड आणि सोप्याचा वाद सुरु झाला.सोप्या सुविधा युक्त शाळेत  चिकटून  बसलेल्या आमच्या बांधवांना वस्ती उठण्याच्या भितीने घाम फुटला.आपली शाळा आवघड क्षेञात यावी यासाठी आनेकांनी वरिष्ठ पातळीवर वशिलेबाजी सुरु केली आहे.आता तर आवघड क्षेञात काम करऩारे शिक्षक सोप्या  क्षेञात काम करणाऱ्या शिक्षक बांधवांना हाड वैरी वाटू लागलेत. स्व:च्या तालुक्यात (होम ब्लॉकमधे) काम करणाऱ्या शिक्षकांचा तर बीपी खालीवर होऊ लागला. पानपट्टीवर, हॉटेलात , शाळेत, केंद्रात, ट्रेन मध्ये एकच चर्चा "कसं हो सर? मला दहा वर्षे झालीत. मी जातोय काय तालुक्याबाहेर",मी उडतोय काय?. आहो गुरूजी तुम्हाला तुमच्याच जिल्ह्यात इतर तालुक्यात जाण्याची व तेथे गेल्यावर होणार्या असुविधेची एवढी काळजी वाटत...

Writers View! ...पञकार स्वस्थ बसू देत नाही!

इमेज
Writers View!मनमोकळ! ....पञकार स्वस्थ बसू देत नाही.     शिक्षकी पेशात असुनही समाजातिल विदारक, अन्यायकारी,चिड आणणाऱ्या गोष्टी पाहून माझे मनं मला स्वस्थ बसू देत नाही. विद्यार्थांना ज्ञ...

मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा-शिक्षक

इमेज
*मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा - शिक्षक* मी ३० वर्षांपूर्वी ऑक्‍सफर्डमधून पदवी घेऊन परतलो, तेव्हा भूतानमध्ये शिक्षकाची नोकरी करण्यासाठी वर्तमानपत्रातली जाहिरात पाह...